भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदासाठी भरती (२०५६ रिक्त पदे ) २०२१

भारतीय स्टेट बँक मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३५ ऑक्टोबर २०२१ आहे .


रिक्त पदे :- २९५६

रिक्त पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर 

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी 

वयोमर्यादा :- २१ ते ३० वर्षे 
( SC / ST :- ०५ वर्षे सूट )
(OBC :- ०३ वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

शुल्क (फी) :- General /EWS/OBC:-₹७५० /-
(SC/ST/PWD:- निःशुल्क (फी नाही )

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२१ आहे .

परीक्षा :- १) पूर्व परीक्षा :- नोव्हेंबर / डिसेंबर २०२१ 
मुख्य परीक्षा :- डीसेंबर २०२१ 

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :-  इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments