रिक्त पदे :- १२४
रिक्त पदांची नावे :-
१)सायंटिफिक असिस्टंट-B (फिजिक्स)
२)सायंटिफिक असिस्टंट-B (केमिस्ट्री)
३) सायंटिफिक असिस्टंट-B (जियोलॉजी)
४) सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन)
५)सायंटिफिक असिस्टंट-B (कॉम्प्युटर सायन्स/IT)
६) सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रिकल)
७)सायंटिफिक असिस्टंट-B (सिव्हिल)
८)टेक्निशियन-B (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन)
९) टेक्निशियन-B (लॅबोरेटरी)
१०) टेक्निशियन-B (प्लंबर) 01
११) टेक्निशियन-B (बाइंडिंग)
१२)टेक्निशियन-B (प्रिंटिंग)
१३)टेक्निशियन-B (ड्रिलिंग)
१४)उच्च श्रेणी लिपिक (UDC)
१५) ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)
१६) सिक्योरिटी गार्ड
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१): ६०% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (PMG-(G-जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) फिजिक्स.
पद क्र.२): ६०% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/मॅस्थ/जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) केमिस्ट्री.
पद क्र.३):६०% गुणांसह B.Sc (जियोलॉजी).
पद क्र.४): ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.५): ६०% गुणांसह B.Sc (कॉम्प्युटर सायन्स)/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स सह इलेक्ट्रॉनिक्स) किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.६): ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.७): ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.८): (i) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक).
पद क्र.९): (i) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (केमिकल प्लांट/ लॅब असिस्टंट-केमिकल प्लांट).
पद क्र.१०): (i) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्लंबर).
पद क्र.११): (i) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (बाईंडर).
पद क्र.१२): (i) ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्रिंटर).
पद क्र.१३): (i) ६०% गुणांसह १० वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (डिझेल/ऑटो मेकॅनिक/मेकॅनिक-मोटर व्हेईकल).
पद क्र.१४): (i) ५०% गुणांसह पदवीधर किंवा समतुल्य (ii) इंग्रजी टाइपिंग ३० श.प्र.मि.
पद क्र.१५): (i) १०वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) ०३ वर्षे अनुभव.
पद क्र.१६: (i) १० वी उत्तीर्ण (ii) उंची: १६७ सेमी, छाती: ८०-८५ सेमी.
वयोमर्यादा :- २४ ऑक्टोबर २०२१ रोजी,
SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट
पद क्र.१ ते ७: १८ ते ३०वर्षे
पद क्र.८ ते १३: १८ ते २५ वर्षे
पद क्र.१४ ते १६: १८ ते २७ वर्षे
नोकरीची ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
शुल्क (फी) :-
पद क्र.१ ते ७: General/OBC: रू २००/-
पद क्र.८ ते १६: General/OBC: रु१००/-
SC/ST/PWD/ExSM/महिला: निःशुल्क (फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ ऑक्टोबर २०२१ आहे .
जाहिरात :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments