भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदासाठी भरती (८६० रिक्त पदे) २०२१

भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १० नोव्हेंबर २०२१ आहे.

रिक्त पदे :- ८६० 

रिक्त पदाचे नाव :- वॉचमन

शैक्षणिक पात्रता :- आठवी उत्तीर्ण 

वयोमर्यादा :- ०१ सप्टेंबर २०२१  रोजी १८ ते २५ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

नोकरीची ठिकाण :- पंजाब 

शुल्क (फी) :- General/OBC/EWS: रू.२५०/- SC/ST/PWD/ExSM: निःशुल्क  (फी नाही)

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १० नोव्हेंबर २०२१ आहे .


जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :-इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी .

Post a Comment

0 Comments