रिक्त पदे :- ०७
रिक्त पदांची नावे :-
१) राज्य प्रमुख व्यवस्थापक
२) उपक्रम विकास व्यवस्थापक
३) अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक
४) सामाजिक क्षेत्र व्यवस्थापक
५) व्यवस्थापक (MIS)
६) कार्यकारी सहाय्यक (सामान्य प्रशासन)
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१) (i) अन्न व्यवसाय व्यवस्थापन/कृषी पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (ii) ०८-१० वर्षे अनुभव
पद क्र.२) (i) B.E./B.Tech (ii) MBA/ PGDM (iii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.३) (i) M.Sc/B.Tech (फूड टेक्नोलॉजी/फूड इंजिनिअरिंग) (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.४: (i) MSW किंवा समाजशास्त्र/ मानववंशशास्त्र/सामाजिक मानववंशशास्त्रमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.५) (i) डेटा ॲनालिटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/MBA/
अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.६)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- ३०ऑक्टोबर २०२१ रोजी ५० वर्षांपर्यंत.
अर्ज पद्धती :- ऑफलाईन
नोकरीची ठिकाण :- महाराष्ट्र
शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Nodal Officer (PMFME), Commissionerate of Agriculture, Sakhar Sankul, Shivajinagar, Pune – 411005 किंवा spmumh21@gmail.com
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:- २७ ऑक्टोबर २०२१ (०५:३०PM)
जाहिरात :- इथे क्लिक करा
अर्जाचा नमुना :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी .

0 Comments