इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांसाठी भरती (१९६८ रिक्त पदे ) २०२१


इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १२ नोव्हेंबर २०२१ आहे .

रिक्त पदे :- १९६८ 

रिक्त पदांची नावे :- अप्रेंटिस 
ट्रेड अप्रेंटिस 
 
टेक्निशियन अप्रेंटिस

डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:-
 [General/OBC: ५०% गुण, SC/ST/PWD: ४५% गुण]

ट्रेड अप्रेंटिस: B.Sc (फिजिक्स/मैथ्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री) / १०वी उत्तीर्ण+ITI (फिटर) / B.A./B.Sc/B.Com. 

टेक्निशियन अप्रेंटिस: केमिकल/रिफायनरी & पेट्रो-केमिकल/मेकॅनिकल/ डिप्लोमा.

डाटा एंट्री ऑपरेटर/डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर: १२वी उत्तीर्ण. 

वयोमर्यादा :-  ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २४ वर्षे.  [SC/ST: ०५वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

नोकरीची ठिकाण :- संपूर्ण भारत 

अर्ज शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १२नोव्हेंबर २०२१ आहे .

लेखी परीक्षा :- २१ नोव्हेंबर २०२१ 

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments