रिक्त पदे :- ७७
रिक्त पदांची नावे & तपशील
१)विशेषज्ञ :- ०७
२) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी :- ०८
३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- २४
४)औषध निर्माता :- ०२
५) स्टाफ नर्स :- २४
६) आरोग्य सेविका :- १२
शैक्षणिक पात्रता:
१) M.D./DGO/DCH/DA
२) MBBS
३)(i) B.Sc (ii) MLT/DMLT (iii) संगणकाचे ज्ञान आवश्यक
४) (i) 12वी (PCB) (ii) B.Pharm
५) B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM
६) (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
वयोमर्यादा :-
[मागासवर्गीय: ०५वर्षे सूट]
पद क्र.१ & २:- १८ ते ४५ वर्षे
पद क्र.३ ते ६:- १८ ते ३८ वर्षे
अर्ज पद्धती :- ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण :- नागपूर
शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – ४४०००१
अर्ज स्विकारण्याची तारीख: २२ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२१ (१०:०० AM ते ०५:०० PM)
जाहिरात :- इथे क्लिक करा
अर्जाचा नमुना :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments