IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांसाठी भरती (४१३५ रिक्त पदे ) २०२१

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १० नोव्हेंबर २०२१ आहे .

रिक्त पदे :- ४१३५

रिक्त पदांची नावे :-  प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा :-  १०  नोव्हेंबर २०२१  रोजी २० ते ३० वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट )

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

शुल्क (फी) :- General/OBC: रू८५०/- (SC/ST/PWD: रू१७५/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १० नोव्हेंबर २०२१ आहे .

परीक्षा:-
पूर्व परीक्षा: ०४ & ११ डिसेंबर २०२१

मुख्य परीक्षा: जानेवारी २०२२

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments