डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती (१३५ रिक्त पदे ) २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमध्ये शिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३० ऑक्टोबर २०२१ आहे.

रिक्त पदे :- १३५ 

रिक्त पदाचे नावे :- शिक्षक 

शैक्षणिक पात्रता:- ५५% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी (SC/ST: ५०% गुण)+ NET किंवा Ph.D.

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

आर्ज पद्धती :- ऑनलाईन 

नोकरीची ठिकाण :- औरंगाबाद

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३० ऑक्टोबर २०२१ आहे .

जाहिरात :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक कर

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.


Post a Comment

0 Comments