राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर भरती (१७४ रिक्त पदे ) २०२१

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाईन  पद्धतीने करावयाचे आहेत .ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २६ ऑक्टोबर  ते ०३ नोव्हेंबर २०२१ आहे .

रिक्त पदे :- १७४ 

रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रतापाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी .

अर्ज पद्धती :- ऑफलाईन 

नोकरीची ठिकाण :- सोलापूर 

शुल्क (फी) :- अराखीव प्रवर्ग: रू१५०/- [राखीव प्रवर्ग: रू१००/-]

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २६ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर २०२१ (११:०० AM ते ०४:०० PM)

जाहिरात :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments