पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदासाठी भरती (१९९ रिक्त पदे ) २०२१

पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०१ नोव्हेंबर २०२१ आहे .

रिक्त पदे :- १९९

रिक्त पदांची नावे :- अप्रेंटिस

१) आरेखक स्थापत्य :- ०६
२) भूमापक :- ०६
३) पासा :-६३
४) नळ कारागीर :- २५
५) वीजतंत्री :-२५
६) तारतंत्री :-२५
७)पंप चालक तथा यांत्रिक :-१५
८)यांत्रिक मोटारगाडी :-०५
९)माळी :-१५
१०) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) :-०३
११) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी & फिजिओलॉजी) :-०२
१२) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) :-०९

शैक्षणिक पात्रता ही खालिल प्रमाणे आहे 

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

नोकरी ठिकाण:- पिंपरी-चिंचवड 

शुल्क (फी):- निःशुल्क (फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१नोव्हेंबर २०२१ आहे .

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :-इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.


Post a Comment

0 Comments