भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंची भरती (२५७ रिक्त पदे ) २०२१

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंसाठी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २७ नोव्हेंबर २०२१ आहे.

रिक्त पदे :- १५७ 

रिक्त पदांची नावे :-
१) पोस्टल असिस्टंट 
२) सॉर्टिंग असिस्टंट 
३)पोस्टमन 
४) मेलगार्ड 
५) मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.१ते ४: (i) १२वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

पद क्र.५: (i) १०वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता:-
 (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू 
 (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयोमर्यादा :- २७ नोव्हेंबर २०२१ रोजी, 
[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३वर्षे सूट]
पद क्र.१ ते ४:- १८ते २७ वर्षे 
पद क्र.५: १८ ते २५ वर्षे

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र 

शुल्क (फी):- General/OBC: रू २००/-
 SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: निःशुल्क ( फी नाही) 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २७ नोव्हेंबर २०२१ आहे.

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments