(B.E./B.Tech) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२१-२२

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रवेश२०२१-२२
 
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील पदवीपूर्व तांत्रिक अभ्यासक्रम (४ वर्षे) आणि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदव्युत्तर (एकात्मिक ५ वर्षे) प्रवेश A.Y. २०२१-२२.

प्रवेश प्रकिया:- B.E./B.Tech 2021-22

शैक्षणिक पात्रता:-
(i) ४५% गुणांसह १२वी उत्तीर्ण (विज्ञान) किंवा ४५% गुणांसह डिप्लोमा [मागासवर्गीय/PWD: ४०% गुण] 
 (ii) MHT-CET 2021/JEE(Main) 

शुल्क (फी):- रू.८००/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC, EWS & PWD: रू.६००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२१  (०५:०० साय)

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments