डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरती (२३० रिक्त पदे ) २०२१

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ११ नोव्हेंबर २०२१ आहे .

रिक्त पदे :- २३० 

रिक्त पदाचे नाव :- शिक्षक 

शैक्षणिक पात्रता:-
 ५५% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी 
(SC/ST: ५०% गुण)+ NET किंवा Ph.D.

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद

ऑनलाईन  अर्ज करण्याची अंतिम  तारीख ही ११ नोव्हेंबर २०२१ आहे .

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :-इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments