IBPSमार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांसाठी भरती (१८२८ रिक्त पदे ) २०२१

IBPSमार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

रिक्त पदे :- १८२८ 

रिक्त पदांची नावे :-
१) IT ऑफिसर (स्केल I) 
२) ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) 
३) राजभाषा अधिकारी (स्केल I) 
४) लॉ ऑफिसर (स्केल I) 
५) HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I)
६) मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) 

शैक्षणिक पात्रता:-

१) कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

२) कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी. 

३) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

४) LLB

५) (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

६) (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM 

वयोमर्यादा :-  ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत 

शुल्क (फी):- General/OBC: रू.८५०/- [SC/ST/PWD: रू.१७५/-]

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम  तारीख ही २३ नोव्हेंबर २०२१

परीक्षा:
पूर्व परीक्षा: २६डिसेंबर २०२१

मुख्य परीक्षा: ३० जानेवारी २०२२

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.


Post a Comment

0 Comments