रिक्त पदे :- १०९
रिक्त पदाचे नाव :- सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ B.E./B.Tech./M.E./M.Tech./M.Pharm/NET/SET
नोकरीचे ठिकाण :- नागपूर
शुल्क (फी) :- General/OBC: रू.५००/-
[SC/ ST/ VJ(A)/ NT(B/ C/ D): रू.३००/-]
अर्ज पद्धती :- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033 (M.S.), भारत
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर २०२१ आहे .
जाहिरात :- इथे क्लिक करा
अर्जाचा नमुना :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments