पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत .
रिक्त पदे :- ४५
रिक्त पदांच नावे :-
१) वैद्यकीय अधिकारी ०९
२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३६
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१: MBBS
पद क्र.२: (i) १२वी उत्तीर्ण (ii) DMLT
वयोमर्यादा :- ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
शुल्क (फी):- रू.३००/-
नोकरी ठिकाण :- पुणे
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २५ नोव्हेंबर २०२१ (०५:०० साय) आहे .
जाहिरात :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments