रिक्त पदे :- ४०८
रिक्त पदाचे नाव :- शहर समन्वयक
शैक्षणिक पात्रता :-
(i) B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning (ii) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील ०६ महिने अनुभव
वयोमर्यादा :- ०१ जून २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत
शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर २०२१ आहे .
जाहिरात :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments