महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात भरती (१०० रिक्त पदे ) २०२१

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे अंतीम तारीख ही १५ & २४ नोव्हेंबर २०२१ आहे .

रिक्त पदे :- १००

रिक्त पदाचे नाव :- 
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक
 
पदसांख्या :- 
नांदेड:-  ४०
सोलापूर :- २०
पुणे :- ४०

शैक्षणिक पात्रता:-
 (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) प्रशिक्षणाचा अनुभव

वयोमर्यादा :-  २१ ते ४५वर्षे.

नोकरीचे  ठिकाण :- नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर & पुणे

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम  तारीख ही १५ & २४ नोव्हेंबर २०२१ आहे .

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- 

१) नांदेड :- इथे क्लिक करा

२) सोलापूर & पुणे :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments