दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती ( १७८५ रिक्त जागा )२०२१

दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत .ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही१४ डिसेंबर २०२१ (०५:०० PM) आहे.

रिक्त पदे :- १७८५ 

रिक्त पदाचे :- अप्रेंटिस 

शैक्षणिक पात्रता:-
 (i) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण 
 (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT 

वयोमर्यादा :- 
 ०१ जानेवारी २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST:-०५ वर्षे सूट, OBC:-०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: - कोलकत्ता (पश्चिम बंगाल)

शुल्क (फी):- General/OBC:- रू.१००/- [SC/ST/PWD/महिला:- फी नाही]

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १४ डिसेंबर २०२१ (०५:०० PM) आहे.

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- ईथे क्लिक करा
 (Starting: १५ नोव्हेंबर २०२१)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments