पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती (५२ रिक्त पदे ) २०२१


पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पद्धती ही थेट मुलाखत पद्धतीने आहे.थेट मुलाखत ही २६ नोव्हेंबर २०२१ (वेळ: १०:०० AM ते ११:०० AM) आहे.

रिक्त पदे :- ५२ 

रिक्त पदांची नावे :- 
१)स्त्रीरोगतज्ज्ञ 
२) बालरोगतज्ञ 
३) भूलतज्ञ 
४) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 
५) गुणवत्ता आश्वासक सहाय्यक 
६) स्टाफ नर्स 
७) औषधनिर्माता (फार्मासिस्ट) 
८) प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता :- 
पद क्र.१:-MD/MS/DNB
पद क्र.२:-MD/DNB
पद क्र.३:- MD/DNB
पद क्र.४:- MBBS
पद क्र.५:- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. 
पद क्र.६:- (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.७):-(i) D.Pharm/B.Pharm (ii) संगणक ज्ञान
पद क्र.८):- (i) B.Sc (ii) DMLT (iii) Ms, Excet and I Word skiil evatuation

वयोमर्यादा :- ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:-०५ वर्षे अनुभव)
 
अर्ज पद्धती :- थेट मुलाखत 

नोकरीचे ठिकाण :- पिंपरी-चिंचवड 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

थेट मुलाखत:-२६ नोव्हेंबर २०२१ (वेळ: १०:०० AM ते ११:०० AM)

मुलाखतीचे ठिकाण:- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड 

जाहिरात आणि अर्जाचा नमुना :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments