राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर भरती (१० रिक्त पदे )२०२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २९ नोव्हेंबर २०२१ आहे.

रिक्त पदे :- १०

रिक्त पदांची नावे :- 
एसटीएस
एससीडी समन्वयक
 मल्टी टास्किंग स्टाफ
टीबीएचव्ही 
पॅरा मेडिकल वर्कर
फिजिओथेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता:- 
अर्ज पद्धती :- ऑफलाईन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ नोव्हेंबर २०२१ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- New Zilla Parishad Building, Boisar Road Kolgaon 113 First Floor National Health Mission Palghar

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments