बँक ऑफ बडोदा भरती (३७६ रिक्त पदे )२०२१

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत .ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०९ डिसेंबर २०२१ आहे .

रिक्त पदे :- ३७६ 

रिक्त पदांची नावे :- 
१) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर :- ३२६ 
२) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर :- ५०

शैक्षणिक पात्रता:-

१) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव. 
२)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) १.५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:- ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी, 
[SC/ST:-०५ वर्षे सूट, OBC:-०३ वर्षे सूट]
पद क्र:-  २४ ते ३५ वर्षे पर्यंत 
पद क्र.२:- २३ ते ३५ वर्षे पर्यंत

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत 

शुल्क (फी):-  General/OBC:-रू.६००/- [SC/ST/PWD/महिला:-रू.१००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०९ डिसेंबर २०२१ आहे .

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :-इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.


__________________________________________    



        Bank of Baroda Recruitment

Bank of Baroda is inviting applications for various posts.  Interested and eligible candidates are required to apply online. The last date for online application is 09 December 2021.

 Vacancies: - 376

 Names of Vacancies: -
 1) Senior Relationship Manager: - 326
 2) e-Wealth Relationship Manager: - 50

 Educational Qualification: -

 1) (i) Degree in any branch (ii) 03 years experience.
 2) (i) Degree in any branch (ii) 1.5 years experience.

 Age limit: - 01st November, 2021,
 [SC / ST: -05 years discount, OBC: -03 years discount]
 Position No: - From 24 to 35 years
 Post No. 2: - From 23 to 35 years

 Application Methods: - Online

 Place of employment: - All over India

 Fee: - General / OBC: - Rs.600 / - [SC / ST / PWD / Women: -100 / -]

 The last date to apply online is 09 December 2021.

 Advertisement: - Click Here

 Official Website: - Click Here

 Online Application: -Click Here

 Please see the original ad for more information.

Post a Comment

0 Comments