रिक्त पदे :८१
रिक्त पदांचे नावे :-.
१) ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) :- ६०
२)ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) :- १९
३( ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) :- ०२
शैक्षणिक पात्रता :-
१: ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
२: ITI (प्रिंटिंग ट्रेड)
३: ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
वयोमर्यादा :-
२८ मार्च २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :-
देवास (MP)
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
शुल्क (फी) :-. जनरल/ओबीसी/EWS: रू.६००/- [SC/ST: रू.२००/-]
परीक्षा :- एप्रिल/मे २०२२
जाहिरात :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments