(TMC) ठाणे महानगरपालिका-NHM अंतर्गत भरती (१२४रिक्त पदे) २०२१



ठाणे महानगरपालिका-NHM अंतर्गत प्रसाविका (ANM) 
 परिचारीका (GNM) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहेत .तरी पात्र v इच्छुक उमदवारांनी खाली दिलेल्या पत्ता वर अर्ज करावयाचे आहेत.अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २ मार्च २०२२ आहे. 

रिक्त पदे :- १२४

रिक्त पदांचे नाव :-  
१)प्रसाविका (ANM) :- १०३
२) परिचारीका (GNM):- २१

शैक्षणिक पात्रता:
१)(i) १० वी उत्तीर्ण (ii) ANM नर्सिंग कोर्स.
२)(i) १२वी उत्तीर्ण (ii) B.Sc नर्सिंग /GNM कोर्स.

वयोमर्यदा :-  ६५ वर्षांपर्यंत. 

नोकरी ठिकाण:- ठाणे

 अर्ज पद्धती :- ऑफलाईन

शुल्क (फी) :- नाही

 अर्ज पाठविण्याचा पत्ता:- 
सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-४००६०२

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०२ मार्च २०२२ (०४:०० साय)

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :-  इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments