मिरा-भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती २०२१

 मीरा भाईंदर महानगरपालिका भारती २०२१: 

मीरा भाईंदर महान मिरा-भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती सुरु – मुलाखती आयोजित गरपालिका  473 रिक्त जागा भरण्यासाठी वॉक-इन मुलाखत मिरा-भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती सुरु – मुलाखती आयोजित घेणार आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवार 8 मे 2021 रोजी दिलेल्या पत्त्यावर वॉक-इन मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. पुढील तपशील खालीलप्रमाणे आहेतः-

विभागाचे नावमिरा-भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayandar Mahanagarpalika)
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, प्रसाविका, बायोमेमिरा- भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती सुरु – मुलाखती आयोजितडिकल अभियंता (Medical Officer, AYUSH Medical Officer, Obstetrician, Biomedical Engineer )
पद संख्या473 Vacancies
नोकरी ठिकाणमीरा-भाईंदर (Mira Bhayandar)
वयोमर्यादा38 वर्षांपर्यंत (38 Years)
अर्ज पद्धतीमुलाखत (Walk-in Interview)
मुलाखतीची पत्ता
वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईदर (प.)
अधिकृत वेबसाईटwww.mbmc.gov.in

शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)10 Vacancies
आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer)60 Vacancies
प्रसाविका (Obstetrician)400 Vacancies
बायोमेडिकल इंजिनिअर (Biomedical Engineer)03 Vacancies
Application form

Post a Comment

0 Comments