नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ( कोविड -१ ९ ) कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथे कामकाजाकरीता ३४६ रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.भिषक :-२८ , भूलतज्ञ:-०६, वैद्यकीय अधिकारी (MBBS) :- ४०, हॉस्पिटल मॅनेजर १२, स्टाफ नर्स:-५०, ANM :-२००,एक्स-रे टेक्निशियन :- ०३, ECG टेक्निशियन:-०७ या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे होईल.
एकूण रिक्त पदे :- ३४६
भरती करावयाची पदांची माहिती ही पुढील प्रमाणे आहे .
नोकरीचे ठिकाण :- नाशिक
फी (fee) :- फी नाही .
मुलाखतीची ठिकाण :- अतिरिक्त आयुक्त (सेवा ) दालन ,पहिला मजला ,राजीव गांधी भवन मुख्यालय,नाशिक महानगरपालिका,नाशिक
अधिकृत संकेतस्थळ :- वेबसाईट
जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF File वर क्लिक करा .


0 Comments