माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती.(४२५ रिक्त पदे ) २०२१

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती .


माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज   करण्यासाठी अंतिम तारीख ही १० ऑगस्ट २०२१ आहे . 

रिक्त पदे :- ४२५ 

पदाचे नाव :-  अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
पदाचे नाव व तपशील  पुढीलप्रमाणे आहेत.
शैक्षणीक पात्रता पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा .

वयोमर्यादा :- 
ग्रुप A १५ ते १९ वर्षे 
ग्रुप B १६ ते २१ वर्षे 
ग्रुप C १४ ते १८ वर्षे
(SC/ST ५ वर्षे सूट , OBC ३ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

अर्ज शुल्क :- General/OBC/ SEBS/EWS/AFC शुल्क :- १००₹ 
SC /ST /PWD शुल्क :- निःशुल्क

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १०ऑगस्ट २०२१ 

परीक्षा ही ऑगस्ट २०२१ मध्ये राहील.

अधिकृत संकेतस्थळ:- वेबसाईट

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file download करा .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


    

Post a Comment

0 Comments