Type Here to Get Search Results !

सशस्त्र सीमा बलात भरती (११५ रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

सशस्त्र सीमा बलात भरती (SSB)




सशस्त्र सीमा बळ,  गट- 'C'  मधील हेड कॉन्स्टेबल पद  भरण्यासाठी भारत, नेपाळ आणि भूतान (पुरुष व महिला) येथील नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. गृह मंत्रालय, भारत सरकार हे पद तात्पुरते आहे, परंतु सुरू ठेवण्याची शक्यता आहे. निवडलेले उमेदवार भारतात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी सेवा देण्यास जबाबदार असावेत.अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.ऑनलाईनअर्ज 
करण्याची अंतिम तारीख ही २२ ऑगस्ट २०२१

रिक्त पदे :- ११५

पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल 

शैक्षणीक पात्रता :- १२ वी उत्तीर्ण 
संगणकावर प्रति मिनिट ३५ श.प्र. मि.वेगाने इंग्रजी टाइपिंग; किंवा संगणकावर प्रत्येक मिनिटाला किमान ३० श.प्र.मि. वेगाने हिंदी टायपिंग .

शारीरिक पात्रता ही पुढीप्रमाणे आहे.
वयोमर्यादा :- १८ ते २५ वर्षे(ST,SC ०५ वर्षे सूट ,OBC ०३  वर्षे सूट )
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

फी (fee) :- General / OBC -१००₹ (SC,ST,ExSM आणि महिला फी नाही.) 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ :- वेबसाईट

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.