मिरा भाईंदर महानगरपालिका भरती ( २९० रिक्त पदे) २०२१

मिरा भाईंदर महानगरपालिका भरती (२९० रीक्त पदे)


मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणू ( कोविड १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता खालील नमुद पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करुन इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहेत . खालील नमुद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी , विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह दि.२/०८/२०२१ रोजी सायं . ५.०० वाजेपर्यंत ईमेल / ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे . 

रिक्त पदे :- २९० 

पदाचे नाव, तपशील आणि  शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे आहेत.

वयोमर्यादा :- ६० वर्षापर्यंत 

नोकरीचे ठिकाण :- मीरा- भाईंदर

अर्ज शुल्क :-  फी नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- वैद्यकीय आरोग्य विभाग , पहिला मजला , मिरा- भाईंदर महानगरपालिका , (स्व.इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय , भाईंदर ( प .)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील इमेल आयडी वर अर्ज आणि शैक्षणिक अर्हता अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करून ईमेल करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०२/०८/२०२१ रोजी सायंवाजेपर्यंत .

अधिकृत संकेतस्थळ :-वेबसाईट

अर्जाचा नमुना download करण्यासाठी खालील PDF file download करा.

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा 


Post a Comment

0 Comments