Type Here to Get Search Results !

IDBI बँकेत भरती (९२० रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
IDBI बँकेत भरती (९२० रिक्त पदे ) २०२१
आयडीबीआय बँक कार्यकारी पदांसाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाईन अर्ज त्याच्या विविध शाखा आणि कार्यालयांमध्ये कराराच्या आधारावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १८ ऑगस्ट २०२१ आहे.

 रिक्त पदे :- ९२० 

पदाचे नाव :- कार्यकारी अधिकारी


शैक्षणिक पात्रता :- ५५% गुणासह पदवीधर .
SC/ST/PWD:- ५०% गुण

वयोमर्यादा ही पुढीप्रमाणे आहे .





नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

शुल्क (fee) :- General/ OBC :- ₹१०००/-
SC/ST/PWD :- ₹२००/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १८ ऑगस्ट २०२१
 
ऑनलाईन परीक्षा ही ५ सप्टेंबर २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ :- वेबसाईट

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.