सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत .या पदांसाठी विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० ऑगस्ट २०२१ आहे.
रिक्त पदे :- २७२५
पदाचे नाव,तपशील, पाहण्यासाठी पुढील PDF file download करा .
शैक्षणिक पात्रता :-
वयोमर्यादा :-
शुल्क (फी) :- General/OBC ₹६००/-
SC/ST/PWBD ₹४००/-
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० ऑगस्ट २०२१ रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील.
अधिक माहितीसाठी मुळ जाहिराती पहावी ती खालील PDF file मध्ये आहे.
अधिकृत संकेतस्थळ :-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक माहतीसाठी अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) पहावी.

0 Comments