Type Here to Get Search Results !

(PDCC Bank) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती (३५६ रिक्त जागा) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती.

                  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लेखापाल (clerk) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० ऑगस्ट २०२१ आहे.

रिक्त पदे :- ३५६

पदाचे नाव :- लेखनिक

शैक्षणीक पात्रता :- 
वयोमर्यादा :- किमान २१ वर्ष व कमाल ३८ वर्षे.

नोकरीचे ठिकाण :- पुणे 

शुल्क (फी) :- ₹८८५/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० ऑगस्ट २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ :- वेबसाईट

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
 
जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

  

  







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.