मिरा भाईंदर महानगरपालिका भरती (१४ रिक्त पदे ) २०२१

मिरा भाईंदर महानगरपालिका भरती


                     राष्ट्रीय शहरी आरोग्य   अभियान ( NUHM ) अंतर्गत ठोक मानधनावर खालील नमूद केल्या प्रमाणे रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे ( Walk in interview ) ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक  उमेदवारांनी  १२/०८/२०२१ व दि . १३/०८/२०२१ रोजी सकाळी ९ .०० वा .खाली दिलेल्या पत्ता वर उपस्थित राहावे.नगर भवन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन , ३ रा मजला , मिरा भाईंदर महानगरपालिका , मांडली तलावाजवळ , भाईंदर ( प ) ता . जि . ठाणे ४०१ १०१

रिक्त पदे :- १४ 

पदाचे नाव :- 
१)पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी,(२)
२)परिचारिका,(३)
३)प्रसविका,(४)
४)प्रयोगशाळा तंत्रज्ञ. (५)

शैक्षणीक पात्रता :- 
(१)मान्यता प्राप्त विद्यापीठाची ( MBBS ) पदवी , महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक , अनुभव असल्यास प्राधान्य .
(२)१२ वी उत्तीर्ण , जनरल नर्सिंग व मिडवायफरी डिप्लोमा ,महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक ,अनुभव असल्यास प्राधान्य
(३)माध्यमिक शालांत परिक्षा ( १० वी ) उत्तीर्ण , मान्यात प्राप्त संस्थेचा ए.एन.एम. अभ्यासक्रम उत्तीर्ण , महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक , अनुभव असल्यास प्राधान्य 
(४)बी . एस . सी . तथा डि . एम . एल . टी . , अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा:- 
पद क्र. १:- ७० वर्षापर्यंत 
पद क्र.२:- ६५ वर्षापर्यंत
पद क्र.३:- ६५ वर्षापर्यंत
पद क्र.४:- ६५ वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण :-  मिरा -भाईंदर 

निवड प्रक्रिया:- थेट मुलाखत 

मुलाखतीचा पत्ता :- नगर भवन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन , ३ रा मजला , मिरा भाईंदर महानगरपालिका , मांडली तलावाजवळ , भाईंदर ( प ) ता . जि . ठाणे ४०१ १०१

मुलाखतीची तारीख :- १२ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट  २०२१ आहे.

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा.

अर्जाचा नमुना हा मुळ जाहिराती मध्ये नमूद केलेला आहे .

अधिकृत संकेतस्थळ :-
 
सदर ची जाहिरात महानगरपालिकेच्या https://www.mbmc.gov.in या  संकेतस्थळ उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी मुळ जाहिराती पहावी .










Post a Comment

0 Comments