भारतीय नौदल भरती (२२ रिक्त पदे ) २०२१

भारतीय नौदल भरती


भारतीय नौदलाने सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG) आणि कीटक नियंत्रण कामगार या पदासाठी गट 'C', पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या उमेदवारांना सामान्यत: लक्षद्वीप बेटांसह दक्षिणी/ अंदमान आणि निकोबार कमांडच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील युनिटमध्ये सेवा द्यावी लागेल, तथापि त्यांना कोणत्याही प्रशासकीय गरजांच्या बाबतीत नौदल युनिट्स/ फॉर्मेशनमध्ये भारतात कुठेही तैनात केले जाऊ शकते

रिक्त पदे :- २२

पदाचे नाव & तपशील 

शैक्षणिक पात्रता :- 
 १)पद क्र.१.१० वी उत्तीर्ण , अवजवड वाहन परवाना ,१ वर्ष अनुभव
२)पद क्र.२.१० वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा :- 
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही )

अर्ज कसा करावा त्यासाठी मुळ जाहिराती मध्ये नमूद केले आहे.

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004

अर्ज पहोचण्याची अंतिम तारीख ही २८ ऑगस्ट २०२१ आहे .

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

सदर ची जाहिरात ही  भारतीय नौदल  https://www.indiannavy.nic.in/या संकेतस्थळ उपलब्ध आहे.


Post a Comment

0 Comments