Type Here to Get Search Results !

NIV पुणे भरती (५३ रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

NIV पुणे अंतर्गत ५३ रिक्त पदांची भरती सुरु.


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी,पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करवायचे आहेत.तरी इच्छुक उमेदवरांनी  १३ ऑगस्ट २०२१ या तारखे पर्यंत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

रिक्त पदे :- ५३ 

पदाचे नाव :- प्रकल्प संशोधन वैज्ञानिक , प्रकल्प वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प संशोधन सहकारी, प्रकल्प अर्थशास्त्रज्ञ मूल्यांकन विशेषज्ञ , प्रकल्प नर्सिंग समर्थन.

पदाचे तपशिल :-
शैक्षणीक पात्रता पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

वयोमर्यादा ही  मुळ जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे.

नोकरीचे ठिकाण :- पुणे 

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १३ ऑगस्ट २०२१ आहे .

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा.

सदर ची जाहिरात ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी,पुणे https://projectcell.niv.co.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.