Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र सार्वजानिक आरोग्य विभाग भरती (गट -ड) (३४६६रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
महाराष्ट्र सार्वजानिक आरोग्य विभाग भरती (गट -ड)

 महाराष्ट्र सार्वजानिक आरोग्य विभाग भरती (ग्रुप .ड) या  विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत .या पदांसाठी विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २१ऑगस्ट २०२१ आहे.

रिक्त पदे :- ३४६६

पदाचे नाव :- गट - ड

शैक्षणीक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी .

नोकरीचे ठिकाण खालील प्रमाणे आहे .
अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २२ ऑगस्ट २०२१ रात्री १२.०० वाजेपर्यंत आहे.


अधिक माहितीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक  आरोग्य विभाग https://www.arogyabharti2021.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.