IDBI बँक भरती (६५० रिक्त पदे )२०२१

IDBI बँकेत भरती .

   IDBI बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक उेदवारांनी ऑनलाईन अर्ज हे २२ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत.

रिक्त पदे :- ६५०

पदाचे नाव :- असिस्टंट मॅनेजर 

रिक्त पदांचा तपशील :- 
शैक्षणीक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी ६० % गुणासह
(SC/ST/PWD :- ५५% गुण)

वयाची अट :- 
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

शुल्क (फी) :- General /OBC: ₹१००-/
SC/ST/PWD :₹२००-/

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट):-

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
  
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २२ ऑगस्ट २०२१ आहे.

ऑनलाईन परीक्षा ही ४ सप्टेंबर २०२१ रोजी होईल.

जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.

अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पाहावी . 




Post a Comment

0 Comments