कोल इंडिया लिमिटेड भरती (५८८ रिक्त पदे) २०२१

कोल इंडिया लिमिटेड भरती (COAL INDIA)

कोल इंडिया लिमटेड विवध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छुक उेदवारांनी ९ सप्टेंबर २०२१ रात्री १२.०० वाजे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत.

रिक्त पदे :- ५८८

पदाचे नाव आणि तपशिल खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.
वयोमर्यादा :- ४ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत SC/ST ५ वर्ष सुट, OBC ३ वर्ष सुट

शुल्क ( फी) :- General /OBC:₹११८०-/ 
SC/ST/PWD निःशुल्क ( फी नाही)

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत  

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download वर क्लिक  करा.

अधिक माहितीसाठी कोल इंडिया लिमटेड यांच्या https://www.coalindia.in/ या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.




Post a Comment

0 Comments