Type Here to Get Search Results !

CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) भरती (२४३९ रीक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
केंद्रीय राखीव पोलीस दल भरती (CRPF) २०२१

केंद्रीय राखीव पोलीस दल या विभागात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .या पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाईल.तरी इच्छुक उमेदवारांनी १३ ते १५ सप्टेंबर २०२१ रोजी थेट मुलाखतीसाठी  उपस्थित राहावे.

रिक्त पदे :-२४३९

पदांचे नाव:- पॅरामेडिकल स्टाफ
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा :- ६२ वर्षे

निवड प्रक्रिया ही मुलखातद्वारे होईल.

मुलाखत :- 
मुलाखतीची तारीख १३ ते १५ सप्टेंबर  २०२१ रोजी  आहे.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

सदर ची जाहिरात ही केंद्रीय राखीव पोलीस दल (CIPF) https://crpf.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.