वनामती नागपूर भरती (०७ रिक्त पदे) २०२१

वनामती नागपूर भरती (२०२१)

वनामती नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने आहे . तरी इच्छुक व पात्र उमदवारांनी २ सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.

रिक्त पदे :- ०७

पदांची नावे & तपशिल खालीलप्रमाणे आहे.
नोकरीचे ठिकाण :- नागपूर 

अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – 440010.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २ सप्टेंबर २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.

अर्जाचा नमुना बागण्यासाठी मूळ जाहिरात पहावी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.




Post a Comment

0 Comments