Type Here to Get Search Results !

युनियन बँक ऑफ इंडिया भरती (३४७ रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
युनियन बँक ऑफ इंडिया भरती

युनियन बँक ऑफ इंडिया बँक मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छुक  व पात्र उमेदवारांनी  ऑनलाईन  पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत . ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करण्याची शेवटची तारीख ही ०२ सप्टेंबर २०२१ आहे.

रिक्त पदे :- ३४७

रिक्त पदांची नावे व तपशिल खालीलप्रमाणे आहेत.
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

वयोमर्यादा :- 
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

शुल्क (फी) :- General/OBC/EWS ₹ ८५०/-
SC/ST/PWD निःशुल्क 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०२ सप्टेंबर २०२१ आहे.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

मुळ जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

सदर ची जाहिरात ही युनियन बँक ऑफ इंडिया https://www.unionbankofindia.co.in/english/recruitment.aspx या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.