Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग वाहनचालक भरती गट - ड (१४ रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग वाहनचालक भरती.गट- ड

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वाहनचालक  या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई, ठाणे अंतर्गत गट-ड या विभागात हे अर्ज 
मागविण्यात येत आहेत.तरी पात्र उमेदवारानी २२ ऑगस्ट २०२१ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहे.

रिक्त पदे :- १४ 

रिक्त पदांचे नाव:- वाहनचालक 

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पद्धती:- ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहे

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २२ ऑगस्ट २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.