Type Here to Get Search Results !

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती (४७ रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.तरी इच्छुक उमेदवरांनी २ सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत.

रिक्त पदे :- ४७ 

रिक्त पदांची नावे :-१) मेडिकल स्पेशालिस्ट (जनरल मेडसिन बालरोग)
२) असिस्टंट ऑफिसर (फायनांस)

शैक्षणिक पात्रता :- १)MBBS ,MD/DNB
२) CA/ICWA ,१) वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- १)18 ते ३७ वर्षे 
२)१८ ते ३० वर्षे 
(SC/ST ०५ वर्षे सूट) (OBC ०३ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

शुल्क (फी):- General /OBC/EWS: ₹३००/-
(SC/ST/PWD/ExSM :निःशुल्क)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०२ सप्टेंबर २०२१ आहे.

जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट):-वेबसाईट

ऑनलाईन अर्ज कण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.