Type Here to Get Search Results !

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे सहाय्यक प्राध्यापक भरती (१८२ रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे सहाय्यक प्राध्यापक भरती २०२१


मॉडर्न इज्युकेशन सोसायटी पुणे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १८२ पदे भरण्यात येणार आहेत.तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २७ ऑगस्ट २०२१ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचे  आहेत.


रिक्त पदे :- १८२ 

पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक 

नोकरीचे ठिकाण :- पुणे ,मुंबई 

अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२१ आहे 

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.