Type Here to Get Search Results !

आरोग्य सेवा संचालनालय गोवा भरती (२६६ रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

आरोग्य सेवा संचालनालय गोवा भरती २०२१

आरोग्य सेवा संचालनालय  पणजी - गोवा  येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २४ ऑगस्ट २०२१ रोजी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावायचे आहेत.

रिक्त पदे :- २६६ 

रिक्त पदांची नावे :- स्टाफ नर्स, कारभारी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, नेत्र सहाय्यक, विस्तारक शिक्षक, एक्स-रे तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, सहाय्यक बोईकेमिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, ईसीजी तंत्रज्ञ, जनसंपर्क अधिकारी, एमपीएचडब्ल्यू/ एएनएम, कीटक जिल्हाधिकारी, प्लंबर, बार्बर, असिस्टंट कूक

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण :- गोवा 

अर्ज पद्धती :- ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता हा खालील प्रमाणे आहे.
आरोग्य सेवा संचालनालय, काम्पाल, पणजी – गोवा

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २४ ऑगस्ट २०२१ आहे .

जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) :- वेबसाईट

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी खालील pdf file download करा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.