Type Here to Get Search Results !

(RWF)रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ भरती (१९२ रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
(RWF) रेल व्हील फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ भरती २०२१



रेल व्हील फॅक्टरी येथे अप्रेंटिस पदासाठी १९२ जागा रिक्त आहेत. विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी १३ सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत.

रिक्त पदे :- १९२ 

रिक्त पदांची नावे:- 
१) फिटर : ८५
२) मेकॅनिस्ट : ३५
३) मेकॅनिक (motor vehicle ) : ८
4) टर्नर : ०५
५)CNC प्रोग्रामिंग - कम- ऑपरेटार (CEO ग्रुप) : २३
६) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक :२२
७) इलेक्ट्रिशअन  : १८

शैक्षणिक पात्रता :- १) ५० % गुणांसह १० वी उत्ती्ण 
संबंधित ट्रेड  मध्ये ITI .
 
वयोमर्यादा :- १५ ते २४ वर्ष 
(SC/ST : 05 वर्षे सूट ,OBC :03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण :- बँगलोर 

शुल्क (फी) :- General / OBC : ₹१०० /-l
SC/ST/PWD/महिला : निःशुल्क (फी नाही)0

अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १३ सप्टेंबर २०२१रोजी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने पाठवयाचे आहे.

जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) वेबसाईट


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.