Type Here to Get Search Results !

गोवा विद्युत विभाग भरती (२४३ रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

गोवा विद्युत विभाग भरती


गोवा विद्युत विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०७ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत.

रिक्त पदे :- २४३

रिक्त पदांची नावे :- कनिष्ठ अभियंता, स्टेशन, ऑपरेटर , लोअर डिव्हिजन लिपिक , लाइनमन/ वायरमन , मीटर रीडर .

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा :- ४५ वर्षे 
नोकरीचे ठिकाण :- गोवा 

अर्ज सुरू होण्याची तारीख ही १८ ऑगस्ट २०२१ आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०७ सप्टेंबर २०२१ आहे.

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी गोवा विद्युत विभाग यांच्या  https://www.goaelectricity.gov.in/ या वेसाइटवर जाहिरात पाहावी.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.