(Mahavitaran) महावितरण अप्रेंटिस भरती पुणे (१४९ रिक्त पदे) २०२१

(Mahavitaran) महावितरण अप्रेंटिस भरती  [पुणे]


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित रास्तापेठ मंडळ पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवाराकडून विजतंत्री आणि तारतंत्री या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी २६ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

रिक्त पदे :- १४९

रिक्त पदांची नावे :- प्रशिक्षणार्थी
१) विजतंत्री : ९४
२) तारतंत्री  : ५५

शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण ,ITI - NCVT
(विजतंत्री/ तारतंत्री )

वयोमर्यादा :- ३० वर्षे 
(मागासवर्गीय ०५ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण :- पुणे

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख २१ ऑगस्ट  २०२१ आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट २०२१ आहे .

उमेदवारांनी Online अर्ज सादर करताना शैक्षणिक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक असुन त्यांची एक प्रत अधीक्षक अभियंता , म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित , रास्तापेठ शहर मंडल कार्यालय , पुणे ब्लॉक नं .२०४ , पहिला मजला मानव संसाधन विभाग येथे दि . २७ / ०८ / २०२१ रोजी संध्याकाळी ५.३० पर्यंत सादर करावी . 

अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळणीची तारीख ३१/०८/२०२१ ते ०२/०९/२०२१ पर्यंत आहे .

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) :- 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.



Post a Comment

0 Comments