महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग भरती गट- क, व गट - ड यांची अर्ज भरण्याची मुदत ही वाढवली गेली आहे . ज्यांनी फॉर्म भरताना चुका किंवा फॉर्म भरले नसतील तर लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज भरण्याची नवीन तारीख ही पुढील प्रमाणे आहे .
गट - क या संवर्गासाठी अर्ज भरण्याची मुदत ही दिनांक २२/०८/२०२१ आहे .
गट - ड या संवर्गासाठी अर्ज भरण्याची मुदत ही दिनांक २३/०८/२०२१ आहे .
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments