(IAF) भारतीय हवाई दल ग्रुप ‘C’ पदांची भरती ( ३७१ रिक्त पदे ) २०२१

(IAF) भारतीय हवाई दल ग्रुप ‘C’ पदांची भरती 



भारतीय हवाई दलात  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हा १९ सप्टेंबर २०२१ तर तारखे पर्यंत ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करावयाचे आहेत .

रिक्त पदे :-  ३७१ 

रिक्त पदांची नावे & शैक्षणिक पात्रता 
वयोमर्यादा :- १८ ते २५ वर्षे 
(SC/ST/: ०५ वर्षे सूट )
(OBC : ०३ वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कृपया मूळ जाहिरात पाहावी

अर्ज पोहचविण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२१ आहे.

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download  करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) :- वेबसाईट

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments